मराठी महीने हे चंद्र भ्रमणावर अवलंबून असतात. चंद्रभवनाचा कालावधी हा सुमारे २८ दिवसांचा असतो. मराठी महिन्यांमधे दोन पंधरवडे असतात्. पहिल्या पंधरवड्यास शुक्ल पक्ष व दुसऱ्या पंधरवड्यास कृष्ण पक्ष म्हणतात. शुक्ल पक्ष पोर्णिमेने संपतो आणि कृष्ण पक्ष अमावस्येने संपतो.
तिथ्या
१ प्रतिपदा
२ द्वितीया
३ तृतीया
४ चतुर्थी
५ पंचमी
६ षष्ठी
७ सप्तमी
८ अष्टमी
९ नवमी
१० दशमी
११ एकादशी
१२ द्वादशी
१३ त्रयोदशी
१४ चतुर्दशी
१५ पोर्णिमा / अमावस्या
तिथ्या
Posted in
तिथ्या,
नक्षत्रे,
मराठी महिने
Posted by
परेश बा. म्हात्रे
on Tuesday, March 2, 2010
at
3:46 AM
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment